Sunday, 25 December 2016

Marathi Whatsapp Status Quotes & Sayings - Love, Sad & Funny Status


Marathi peoples are just amazing with their voice and famous for their dancing styles.Here are amazing WhatsApp Status specialy  for the local language lover specially for marathi.

         

 

Marathi Whatsapp Status:

 • जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणानी अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणानी जगात कोणती गोक्ष्ट असेल तर ती म्हणजे ,.... "विष्वास "
 • रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वात बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते......
 • शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे.कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकपात......!
 • कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे हि भेट आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने ही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे "नशीब "
 • आज आपण जिथवर पोचलो त्याचा अभिमान जरूर बाळगा.आणि आपण यापुढे जिथवर पोचायते ठरवले आहे ,तिथवर नक्की पोचणार आहोत त्याचा विक्ष्वासही जरूर बाळगला पाहिजे।।
 • तिला वाटत मी तिला आता विसरलो हि असेल.....पण तिला का नाही कळत.वेळ बदलते काळ बदलतो पण पहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत..... miss u 
 • आईची ही वेडी माया पडतो मी तुझ्या पाया तुझ्या पोटी जन्मों हीच माझी जन्मोजन्मीची आशा .......
 • जवळची नाती हि माणसाला कधी कधी खुप छळतात जितके जास्त जपाल तितके आपणाला आणखी दुर लोटतात। 
 • पहिला पाऊस ,पहिली सर सोबत टी ही असावी चिंब बाहूंच्या कवेत शिरण्या मुंगीस जागा नसावी।
 • मी तुइयावर विश्वास केला नाही त्याचा आता मला पश्चाताप होतोय ......
 • आपण एकत्र घालवले प्रत्येक क्षण किती थोडे होते ..... तरी का ? दिवस -रात्र मला तुझीच आठवण येते..... 
 • बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
 • माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दुर जातात 
 • लक्ष देऊन काम केलं की ठरविलेलं 'लक्ष 'गाठण्णं फारसं अवघड रहात नाही 
 • फ़ांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भिती नसते ,कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून ,आपल्या पंखावर विशवास असतो. 
 • प्रेमानी जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच खरा श्रीमंत
 • Zeven गणित आहे लग्न त्याची बेरीज आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे......!!
 • तुझ्या ह्र्दयातील प्रत्येक गोष्ट तुझ्या कोवळ्या ओठांवर आनशील का प्रत्येक वेळेस डोळयातून बोलण्याएवजी आता तरी हो म्हणशील का......! 
 • तुझा साथ आहे गोड मधुर तुझ्या पासुन मन जात दूर कसँ समजावु या वेड्या मनाला किती प्रेम केलं तरी कमीच आहे मला 
 • प्रत्येक गोष्टीला अंत आहे ; म्हणून मी काही बोलत नाही ,मी अगदी शांत आहे........


EmoticonEmoticon